99+ Best Good Morning Message in Marathi (2023)

good morning message in marathi

99+ Best Good Morning Message in Marathi (2023): गुड मॉर्निंग मेसेज ऐकल्याने त्यांचा दिवस उजळ होऊ शकतो—होय, अगदी सोमवारही. कदाचित तुम्ही तुमच्या जोडीदाराला दररोज “गुड मॉर्निंग” पाठवू शकता किंवा सांगू शकता, परंतु गुड मॉर्निंग संदेश अधिक गुंतलेले असू शकतात, ज्यामुळे त्यांना तुमची किती काळजी आहे हे कळू शकते. आम्ही काही सर्वोत्तम संदेश सामायिक करत आहोत जे तुमच्या प्रिय व्यक्तीला सकाळी मिळण्यास आनंद होईल.

Best Good Morning Message in Marathi

good morning msg in marathi
Good Morning Message in Marathi
 • लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचंमग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
  काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..Good Morning!
 • ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणिनिस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याहीपदपैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..!! शुभ सकाळ!!Good MorninG
 • खुपदा ठरवूनहीमनासारखं जगायचं राहून जातं..इतरांच्या आवडीप्रमाणेजगता जगता दुनियेच्या प्रवाहातचमन वाहून जातं…!शुभ सकाळ!

Also Read: love birthday wishes in marathi

 • ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
  कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..शुभ सकाळ!
 • कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही..शुभ सकाळ!
 • जिंकण्याची मजा तेव्हाच येते,जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याचीवाट पाहत असतात..शुभ सकाळ!
 • एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,संशयाने बघणाऱ्या नजराआपोआप आदरानं झुकतात..शुभ सकाळ!Good Morning Images Marathi
 • जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
  कारण गेलेली वेळ परत येत नाही.आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
 • जगात तीच लोकं पुढे जातातजी सूर्याला जागं करतात आणि
  जगात तीच लोकं मागे राहतातज्यांना सुर्य जागे करतो..शुभ सकाळ!
 • जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,तुमची भूमिका संपल्यावर सुद्धाटाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..सुप्रभात!
 • सुख ही एक मानसिक सवय आहे,ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
  तितकंच सुखी तुम्ही रहाल.तुमच्या सुखी रहाण्यावरकेवळ तुमचाच अधिकार असतो.इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
  ही गोष्ट एकदा लक्षात आलीकी जगणं फार सोपं होऊन जाईल…सुप्रभात!

Good Morning Msg in Marathi

good morning text messages marathi
Good Morning Message in Marathi
 • कोण हिशोब ठेवणारकोणाला किती दिले आणिकोणी किती वाचवले..म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,आणि रिकाम्या हातानेच बोलावले..शुभ प्रभात !
 • शुभ सकाळ!खरी नाती तीच जीरुसतात रागावतातपण साथ कधीच सोडत नाहीत..सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
 • गुलाब कोठेही ठेवला तरी,सुगंध हा येणारंच..आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,कोठेही असली तरी,आठवण ही येणारंच..
  शुभ सकाळ!
 • मैत्री अशी करा,जी दिसली नाही तरी चालेलपण जाणवली पाहिजे..शुभ सकाळ!
 • गुड मॉर्निंग मेसेज मराठीदिवा बोलत नाहीत्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
  त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
  शुभ सकाळ!
 • मदत ही खूप महाग गोष्ट आहे..याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
  कारण खूप कमी लोकंमनाने श्रीमंत असतात..सुप्रभात!
 • आयुष्यातील कुठली भेटशेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!म्हणून घेतला जाणाराप्रत्येक निरोप असा घ्या कि,
  त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..सुप्रभात!
 • माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
  कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
  शुभ सकाळ!
 • जगा इतकं कि,आयुष्य कमी पडेल,हसा इतके कि आनंद कमी पडेल..काही मिळो अथवा
  नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वरालादेणे भागच पडेल.
  शुभ सकाळ!
 • आपलं आयुष्य इतकं छान,सुंदर आणि आनंदी बनवा कि,निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!शुभ सकाळ!
 • जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजेआश्रू आणि हास्य..कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
  पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातलाअत्यंत सुंदर क्षण असतो..शुभ सकाळ!

Good Morning Thoughts in Marathi

good morning thoughts in marathi
Good Morning Message in Marathi
 • प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते..म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,
  आयुष्य खूप आनंदात जाईल..शुभ सकाळ !
 • जगातील कुठल्याही तराजूतमोजता ना येणारी एकमेव वस्तू
  म्हणजे मैत्री..शुभ सकाळ !
 • प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..म्हणून काही माणसे क्षणभर,
  तर काही माणसेआयुष्यभर लक्षात राहतात..शुभ सकाळ !
 • तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
  सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..शुभ सकाळ !
 • मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.शुभ सकाळ
 • कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.शुभ सकाळ.
 • कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.शुभ सकाळ.
 • माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.शुभ सकाळ.
 • भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.शुभ सकाळ.
 • या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.शुभ सकाळ.

Good Morning Wishes in Marathi

Good Morning Wishes in Marathi
Good Morning Message in Marathi
 • चुकण हि प्रकृती मान्य करण हि संस्कृती आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.शुभ सकाळ
 • समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.शुभ सकाळ.
 • कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.शुभ सकाळ.
 • भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.शुभ सकाळ.
 • प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो.शुभ सकाळ.
 • स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.शुभ सकाळ.
 • तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.शुभ सकाळ.
 • नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.शुभ सकाळ.
 • आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.शुभ सकाळ.
 • शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.शुभ सकाळ.
 • जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.शुभ सकाळ .
 • मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.शुभ सकाळ.
 • आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.शुभ सकाळ.
 • ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.शुभ सकाळ.
 • नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.शुभ सकाळ .

  Fresh Good Morning Marathi SMS

  fresh good morning marathi sms
  Good Morning Message in Marathi

  शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये नाही. गुड मॉर्निंग

 • जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात. शुभ सकाळ.
 • आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि वाईट वेळ आल्याशिवाय आपले कोण ते समजत नाही. सुप्रभात
 • सर्वोत्कृष्ट मैत्री तर आपल्या दोन डोळ्यांची आहे, जे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच उघडतात आणि एकमेकांसोबत बंद होतात, परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. शुभ सकाळ.
 • कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते वेळ बघून नाही. सुप्रभात,
 • प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच कोमेजून देत नाही आणि द्वेष ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच फुलू देत नाही. शुभ सकाळ.
 • आयुष्यात असे एक तरी स्वप्न बाळगा जे रात्री तुम्हाला उशिरापर्यंत जाण्यास व सकाळी लवकर उठण्यासाठी भाग पाडेल.  शुभ सकाळ
 • खूप मोठे संकट आले तर समजावं आपण यशाच्या जवळ पोहचलो. शुभ सकाळ
 • सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा. शुभ प्रभात
 • यश कधीही मोठे नसते, यश प्राप्त करणारा मोठा असतो, मैत्री कधीच मोठी नसते, मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात. शुभ प्रभात
 • चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मिठासारखे निराळे असते. त्यांची उपस्थिती लक्षात ठेवली जात नाही परंतु अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला आळणी बनवते. शुभ सकाळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9ffe037b460f25b3c2b11a6c344a66478dbba718
Scroll to Top