99+ Best love birthday wishes in marathi (2023)

birthday wishes for love in marathi
coming soon birthday wishes in marathi

99+ Best love birthday wishes in marathi (2023):Today, if you are celebrating your sweetheart’s birthday, then it is a happy day for you and your special someone. If someone loves you, you are very lucky. Friends, your special someone needs more than a gift from her boyfriend or girlfriend because they want the person I love to celebrate their day in a very special way and that’s why we have come up with this article today.

Best love birthday wishes in marathi

happy birthday my love in marathi
birthday caption in marathi | love birthday wishes in marathi
 • तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात राहो, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
 • तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान
 • जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. देवाकडे फक्त एकच मागणे आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 • तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ… हॅप्पी बर्थडे माझ्या जीवा
 • तू आणि मी अजिबातच वेगळे नाही. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

love birthday wishes in marathi

 • आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
 • तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
 • व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील. Happy Birthday My Love
 • आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात. प्रलयाच्या अगदी कठोर वाटेवरसुद्धा तुला असेल माझी साथ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिये 
 • व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Birthday Wishes for Love in Marathi

happy birthday my love quotes in marathi
best birthday wishes in marathi
 • जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या प्रेयसीचा, वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा…Happy Birthday
 •  जास्त इंग्लिश नाही येत, नाहीतर दोन पानांचं स्टेटस ठेवले असते, पण आता मराठीमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday.
 • सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असंच मला नेहमी वाटतं!! हे रहस्य असंच राहून कायम तुझा वाढदिवस छान साजरा होवो या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 • खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा.

love birthday wishes in marathi

 • पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या, मोगऱ्याची बरसात व्हावी तिच्या सौंदर्यापुढेसोनपरी ही फिकी पडावी, अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही,  लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
 •  माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील, Happy Birthday Dear Sweetheart!
 •  माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…तुझ्याशिवाय कोणताच दिवस चांगला वाटत नाही आणि आजतर अत्यंत सुखद दिवस आहे. कायम अशीच हसत राहा

Happy Birthday My Love in Marathi

happy birthday my love in marathi
happy birthday love quotes in marathi | happy birthday my love quotes in marathi
 • ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनीतुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
  मला फक्त तुझी साथ मिळावी.माझ्याकडून तुला वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा.
 • जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंगहीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
 • जन्मोजन्मी आपलं नातं अतूट आहे आयुष्य आनंदाने, रोज नवे रंग घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
 • मला तो दिवस अजूनही आठवतो ज्या दिवशी तू प्रकटलास आनंदी मनाने जणू गुलाबाची कळी फुलली..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह
 • जन्मोजन्मी आपलं नातं अतूट आहे आयुष्य आनंदाने, रोज नवे रंग घेऊन येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

love birthday wishes in marathi

 • माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट तुझ्या नावावर होता माझ्या आयुष्यात तुमचे स्थान नेहमीच खास असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय

 • मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी लाजली, कधी हसलीस मला जेव्हा कधी राग यायचा तेव्हा तू उपाशी झोपायची माझ्या मनातील वेदना तू मला कधीच समजू दिली नाहीस, पण तू मला आयुष्यात खूप आनंद दिलास. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Happy Birthday My Love

 • सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
  समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनहीमी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 • आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतातअसं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरुम्हणताही विसरता येत नाहीत.
  हा वाढदिवस म्हणजे त्या अनंतक्षणातला असाच एक क्षण.हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण
  आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षणएक”सण” होऊ दे हीच सदिच्छा !

Happy Birthday Wishes in Marathi text

 • सर्वात वेगळी आहे माझी बहीणसगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीणकोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाहीमाझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाहीहॅपी बर्थडे ताई !
 • सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात.कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस.
  माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस.माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात.
  अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस.
  मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो.तूच आम्हाला धीर देतेस.
  तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,नेहमीच दिलात आश्वासक आधार,
  तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,जणू बनलात आमचे श्वास.
 • तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,सुख समाधान मिळो तुम्हाला.
 • तुम्हाला दीर्घायु लाभू दे,तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षणतुला सदैव आनंददायी ठेवत राहो
  आणि या दिवसाच्या अनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहो
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 • चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्हीतुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
  यशवंत हो दीर्घायुषी होबाळा तुला आजीआजोबांकडूनवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 • मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी,मला एक सोबती मिळाली,
  प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीसवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Birthday Wishes Shayari Marathi

birthday wishes shayari marathi
happy birthday my love marathi | love birthday wishes in marathi
 • दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी
  अशीच आयुष्यभर साथ तुला देतचं राहीलवाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
 • या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
  तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
 • तु ते गुलाब नाही जे बागेत फुलतेतू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
  ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलतेतुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसूमाझ्या साठी एक भेट आहे !
 • जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
  हीच आहे ईश्वराकडे प्रार्थनावाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !
 • दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
  माझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !

Birthday Wishes for Girlfriend Marathi

birthday wishes for girlfriend marathi
happy birthday wishes in marathi for love | love birthday wishes in marathi
 • तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
  आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
  आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 • उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीलाबाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
 • भांडण तर मी रोज करतो तुझ्याबरोबर आणि करतच राहणारप्रेम मी खूप करतो तुझ्यावर आणि करतच राहणारस्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

love birthday wishes in marathi

 • खुप भाग्यवान असतात ते लोक ज्यांना मित्र आणि साथीदार एकाच व्यक्तीत मिळतो
  खरच मी खूप भाग्यवान आहे मला तु मिळालीस तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझ्या वाढदिवसाची भेट काय देऊ हे कळत नाही हृदय देणार होतो पण ते आधीच तू घेतलेस
  स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 •  महोत्सव साजरा करण्याचे कारण हास्य तुझेसर्वात मौल्यवान भेट प्रेम तुझे
  आज या शुभ दिनी उदंड आयुष्य लाभू तुला एवढी इच्छास्वीट हार्ट वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
 • माझ्या स्वप्नातील राजकुमारी मला खऱ्या आयुष्यात मिळाली
  खरच मी खूप भाग्यवान आहे मला तू मिळालीतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तुझा हात हातात असेल तर काट्यांच्या वाटेवरही तुझी मला साथ असेल स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझी भेट होणे हा माझ्या आयुष्यातील न विसरणारा क्षण आहेतुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Also Read: Heart Touching Birthday Wishes For Brother in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9ffe037b460f25b3c2b11a6c344a66478dbba718
Scroll to Top